Quick Overview

Marathi Publications

This page provides concise information and actions related to marathi publications. Scroll below for detailed content.

Marathi Publications

मराठी प्रकाशनांची यादी, लेखक, वर्ष आणि पुस्तक तपशील.

17 titles in Marathi Publications

चक्रभेद : कौटुंबिक हिंसेचे दुष्टचक्र आणि सुरक्षा नियोजन

2007
चक्रभेद : कौटुंबिक हिंसेचे दुष्टचक्र आणि सुरक्षा नियोजन

Author: डॉ. मनीषा गुप्ते आणि अर्चना मोरे

२००/-

जुनी विषमता, नवे तंत्रज्ञान (गर्भलिंग निदनाचे सामाजिक परिणाम)

2006
जुनी विषमता, नवे तंत्रज्ञान (गर्भलिंग निदनाचे सामाजिक परिणाम)

Author: भाषांतर प्रमोद मुजूमदार

मानवी हक्क व हक्काधारित दृष्टिकोन : प्रशिक्षण मार्गदर्शिका

2006
मानवी हक्क व हक्काधारित दृष्टिकोन : प्रशिक्षण मार्गदर्शिका

Author: संपादक लता भिसे-सोनवणे आणि मिलिंद चव्हाण

५००/-

मानवी हक्कांचे पंचवीस आंतरराष्ट्रीय दस्तऐवज

2006
मानवी हक्कांचे पंचवीस आंतरराष्ट्रीय दस्तऐवज

Author: अनुवाद शोभना पाटील

१७५/-

सर्कल ऑफ राईट्स : आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क - कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण साहित्य

2006
सर्कल ऑफ राईट्स : आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क - कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण साहित्य
१७५/-

सन्मानाने जगण्यासाठी : हक्काधारित दृष्टिकोण-प्रशिक्षण अहवाल

2006
सन्मानाने जगण्यासाठी : हक्काधारित दृष्टिकोण-प्रशिक्षण अहवाल

Author: संकलन नम्रता कवडे – दाते & वृंदा वझे

१५०/-

आत्महत्या थांबवता येऊ शकते (माहिती पुस्तिका)

2005
आत्महत्या थांबवता येऊ शकते (माहिती पुस्तिका)

Author: सीमा गायकवाड, विजया कदम & मनीषा बुद्धिवंत

५/-

असे करूया संशोधन : सहभागी संशोधन पद्धतं

2003
असे करूया संशोधन : सहभागी संशोधन पद्धतं

Author: अनुपमा पाठक; समता सेन-गुप्ता आणि डॉ. मनीषा गुप्ते

५०/-